Surprise Me!

Shivsena Controversy | निवडणूक चिन्हावरुन बोलणाऱ्या बंडखोरांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं

2022-07-08 230 Dailymotion

शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.<br />#shivsena #maharashtra #udhhavthackeray #eknathsinde #eknathshindecm #bjp #devendrafadnavis #sakalnews <br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon